शेतकरी कर्जमाफी: उर्वरित कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात; नवीन कर्जाचा मार्ग मोकळा
शेतकरी कर्जमाफी: उर्वरित कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात; नवीन कर्जाचा मार्ग मोकळा शेतकरी कर्जमाफी ; राज्य शासनाकडून शेतकरी कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण रक्कम जमा होऊन बँकेकडून ‘नील’ (बेबाकी) प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये शासनामार्फत सुमारे ६ लाख २ हजार शेतकऱ्यांसाठी ५,२२८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात … Read more