यंदा परतीचा पाऊस हुलकावणी देणार? मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आणि कृत्रिम पावसाची मागणी
यंदा परतीचा पाऊस हुलकावणी देणार? मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आणि कृत्रिम पावसाची मागणी राज्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिली असून ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यातही पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही भागात पावसाने हजेरी लावली असली, तरी नंतर पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील शेती क्षेत्रावर चिंतेचे … Read more