राज्यात लवकरच जोरदार पावसाची शक्यता: हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा नवा अंदाज
१३ सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडीप व तुरळक सरी राज्यामध्ये ६ सप्टेंबरपासून ते १३ सप्टेंबरपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही. या काळात जर पाऊस पडलाच, तर केवळ स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणीच हलक्या ते मध्यम सरी कोसळतील. मात्र, संपूर्ण राज्यात सर्वदूर असा मुसळधार पाऊस १३ सप्टेंबरपर्यंत नसणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ही स्थिती लक्षात घेऊन शेतीकामांचे नियोजन करावे. … Read more