Skymet forcost ; ऑगस्ट सप्टेंबर मध्ये या राज्यात दुष्काळी परिस्थिती स्कायमेटचा अंदाज

Skymet forcost ; ऑगस्ट सप्टेंबर मध्ये या राज्यात दुष्काळी परिस्थिती स्कायमेटचा अंदाज Skymet forcost ;ऑगस्ट महिन्यातील पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले असून सुरुवातीच्या चांगल्या पावसानंतर पावसाने ओढ दिली आहे. यामुळे देशात पावसाची तूट सुमारे १३ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्याच्या अंदाजानुसार, यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा सुमारे १५ टक्क्यांच्या तुटीसह संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंडियन ओशन डायपोल … Read more

मान्सूनचा अंदाज: यंदा देशात पावसाची १५% तूट राहण्याची शक्यता; दुष्काळसदृश स्थितीचा धोका

मान्सूनचा अंदाज: यंदा देशात पावसाची १५% तूट राहण्याची शक्यता; दुष्काळसदृश स्थितीचा धोका स्कायमेटचा सुधारित अंदाज आणि दुष्काळाची शक्यता हवामान अंदाज वर्तवणारी खाजगी संस्था ‘स्कायमेट वेदर’ने चालू मान्सून हंगामाचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, संपूर्ण मान्सून हंगामात देशभरात सरासरीच्या तुलनेत सुमारे १५% पावसाची तूट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानशास्त्राच्या नियमांनुसार पावसाची तूट १० … Read more

पंजाब डख हवामान अंदाज २३ ऑगस्ट २०२६ आज कुठे पडणार पाऊस या भागात मुसळधार पावसाचा इशारा!

पंजाब डख हवामान अंदाज २३ ऑगस्ट २०२६ आज कुठे पडणार पाऊस या भागात मुसळधार पावसाचा इशारा! पंजाब डख,२३ ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांत हवामानाची स्थिती कशी राहील आणि पुढील काही दिवसांत कुठे जोरदार पाऊस होईल, याचा सविस्तर अंदाज पंजाब डख यांनी आज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्र व सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा: माढा, मोहोळ, कुर्डूवाडी, पंढरपूर … Read more

लाडकी बहीण योजनेचा हप्ता का बंद झाला? ६२ लाख महिलांचे पैसे पुन्हा सुरू होणार

लाडकी बहीण योजनेचा हप्ता का बंद झाला? ६२ लाख महिलांचे पैसे पुन्हा सुरू होणार लाडकी बहिण योजना : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील अनेक पात्र महिलांचे दरमहा येणारे हप्ते अचानक बंद झाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरातील सुमारे ९२ लाख १० … Read more

Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana 10 शेळी गट वाटप योजना, अटी शर्ती पात्रता सविस्तर माहिती

Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana 10 शेळी गट वाटप योजना, अटी शर्ती पात्रता सविस्तर माहिती Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचे वर्गीकरण राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन प्रकारांत करण्यात आले आहे. यापूर्वी मोठ्या स्वरूपातील योजना जाहीर झाल्यानंतर आता लहान व गरजू शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरावर … Read more

MahaDBT Farmer Scheme : कृषी यांत्रिकीकरण 2026 पुर्वसंमती सुरू

MahaDBT Farmer Scheme : कृषी यांत्रिकीकरण 2026 पुर्वसंमती सुरू MahaDBT Farmer Scheme : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाडीबीटी फार्मर स्कीम’ (MahaDBT Farmer Scheme) अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रलंबित असलेल्या पूर्वसंमती आणि अनुदानाच्या वितरणाबाबत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. सर्व यांत्रिकीकरण बाबींसाठी पूर्वसंमती सुरू: महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता पूर्वसंमती मिळण्यास सुरुवात … Read more

El Nino Alert: गेल्या १०० वर्षांतील सर्वात भयंकर ‘एल निनो’चा इशारा; भारतातील दोन कृषी हंगामांना फटका बसण्याची शक्यता

El Nino Alert: गेल्या १०० वर्षांतील सर्वात भयंकर ‘एल निनो’चा इशारा; भारतातील दोन कृषी हंगामांना फटका बसण्याची शक्यता El Nino alert : या वर्षीचा ‘एल निनो’ गेल्या १०० वर्षांतील सर्वात भीषण ठरण्याची शक्यता असून, यामुळे जागतिक हवामानात प्रचंड उलथापालथ होऊ शकते, असा धोक्याचा इशारा ब्रिटनच्या हवामान विभागाने (मेट ऑफिस) दिला आहे. प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा … Read more

पंजाब डख हवामान अंदाज: विदर्भात जोरदार पाऊस, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा खंड

पंजाब डख हवामान अंदाज: विदर्भात जोरदार पाऊस, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा खंड विदर्भासाठी आनंदाची बातमी व पावसाचा जोर हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस नसला तरी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भावर वरुणराजाची कृपा राहणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, गडचिरोली आणि … Read more

राज्यात आज मुसळधार पाऊस, उद्यापासून सूर्यदर्शनाची शक्यता!

राज्यात आज मुसळधार पाऊस, उद्यापासून सूर्यदर्शनाची शक्यता! महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अत्यंत महत्त्वाचा व दिलासादायक हवामान अंदाज जाहीर केला आहे. आज ३१ जुलै रोजी संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि … Read more

कर्जमाफीच्या यादीत नाव नसेल तर घाबरू नका; एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही – कृषिमंत्र्यांची महत्त्वाची ग्वाही

महाराष्ट्र कर्जमाफी २०२६: यादीत नाव नसल्यास चिंता करू नका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची पीककर्ज माफी दिली जात आहे. परंतु, कर्जमाफीच्या प्राथमिक याद्यांमध्ये नाव नसलेल्या किंवा थकीत कर्जाची रक्कम कमी दिसत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण देत … Read more