पंजाबराव डख राज्यात पावसाचा मोठा खंड किती दिवस? पंजाब डख यांचा नव हवामान अंदाज
पंजाबराव डख राज्यात पावसाचा मोठा खंड किती दिवस? पंजाब डख यांचा नव हवामान अंदाज सध्याची पावसाची स्थिती आणि स्थानिक वातावरण हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. राज्यात सध्यातरी सर्वदूर मोठ्या पावसाची शक्यता नाही. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत (२८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान) फक्त स्थानिक पातळीवर ढगाळ वातावरण तयार … Read more